Anekant Education Society's
Tandulwadi Road, T.C. College Campus, Baramati, 413102
Religious Minority Institute
D.Pharmacy Approved by PCI, New Delhi & Affiliated to MSBTE, Mumbai.
B.Pharmacy Approved by PCI, New Delhi & Affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere.
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी बारामती बस स्थानक आणि महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय परिसरात पथनाट्य सादर केले. 'आरोग्यदायी भविष्यासाठी औषधनिर्मात्यांचे सक्षमीकरण' विषयाद्वारे नागरिकांमध्ये औषधांच्या पथनाट्य सादर करणारे विद्यार्थी.